Tuesday, April 19, 2016

Hotel Chaitanya, Malvan

Surmai thali, Hotel Chaitanya.
हे हॉटेल बरंच गाजलंय - गरम गरम चपाती आणि थाळी . असे म्हणतात की बरेच राजकारणी मंडळी इथून खास जेवण बांधून न्हेतात. असो, तुम्ही जर मालवण चा दौरा केला तर इथे जरूर भेट द्या.